Sanjay Raut यांनी BJP ला Hindutva शिकवू नये!, Prasad Lad यांचा सल्ला

2022-05-16 0

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी केला. त्यावर भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी पलटवार केला आहे.

#PrasadLad #UddhavThackeray #DevendraFadnavis #SanjayRaut #MVA #ShivSena #MahaVikasAghadi #Maharashtra #HWNews