नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ५० फूट महा रांगोळी साकारण्यात आली. यासाठी १५० किलो रांगोळी वापरण्यात आली. रांगोळी साकारण्यासाठी कलाकारांना तब्बल ५० तासांचा कालावधी लागला.
#BuddhaPurnima2022 #Rangoli #Nashik