मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी काही धोरण आहे का?

2022-05-16 230

पावसाळ्यात दरवर्षी मुंबईची तुंबई होते, यावर्षी चांगला पाउस पडणार आहे. तर या वेळेस देखील मुंबईची तुंबई होणार का? असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी उपस्थीत केला आहे.

#NiteshRane #UddhavThackeray #Mumbai #Shivsena

Videos similaires