शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा - सुजात आंबेडकर

2022-05-16 1,229

“अभिनेत्री केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा. मात्र कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही,” असं सुजात आंबेडकर म्हणाले.

#SujatAmbedkar #KetkiChitale #SharadPawar

Free Traffic Exchange