Ajit Pawar यांच्याकडून Nitin Gadkari यांचे कौतुक!

2022-05-15 2

"महाराष्ट्र ऊस मोठ्या प्रमाणात ऊस लवकर संपेल त्याच नियोजन केलं आहे रिकव्हरी खूप लॉस झाली आहे लॉस लास ला 200 रुपये टणाला
सोयाबीन आणि कापूस साठी निधी दिलेला आहे. जे काय सध्या महाराष्ट्र चाललय ते पटत नाही आज खऱ्या अर्धाने प्रश्न आहे तो महागाईचा
कांही लोक माथी भडकवायच काम करत आहेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचं हे चुकीचं आहे मुख्यमंत्री सुद्धा आजपर्यंत शांत होते."