NCP protests Over Inflation: राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

2022-05-15 395

परंडा (जि. उस्मानाबाद) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्ष वैशाली मोटे , युवती आघाडीच्या सक्षणा सलगर , युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख , माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ( व्हिडीओ : आनंद खर्डेकर, परंडा )
#paranda #usmanabad #ncp #inflation #osmanabad #ncpprotest #NCPnews #inflationprotest

Videos similaires