धुळे: माजी मंत्री गिरीश महाजन यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
2022-05-15
1,460
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीच्या सभेमध्ये भाजपावर केलेल्या टीकेनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणालेत...