धक्कादायक! Beed मध्ये शेतकरी आत्महत्येच्या टक्क्यात मोठी वाढ
2022-05-15
1
बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आत्महत्या रोखण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहेत.