उद्धव ठाकरेंनी सांगितली बाबरी पडली त्या दिवसाची आठवण

2022-05-15 238

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मातोश्रीवर काय घडलं, याविषयीची आठवण सांगितली.

Videos similaires