भाजपाच्या सर्व आरोपांना आजच्या सभेतून उत्तरं मिळणार - अनिल परब

2022-05-14 15

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज बिकेसी येथे होत आहे. या सभेतून सर्व आरोपांना उत्तरं दिली जातील, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल परब यांनी दिली.

Videos similaires