MIM नेते Akbaruddin Owaisi वर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; BJP ची मागणी

2022-05-17 1

आगामी काळात मुंबई महानगर पालिकेचेची निवडणुक होणार आहे तर अश्यातच आता राज्यामध्ये सभेचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तर दुसरी कडे MIM नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेब यांच्या कबरीच सामोरं डोक ठेवल्याने आता राज्यामध्ये खळबल उडाली असून त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी भागणी भाजप ने केली आहे. तर उद्या शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तर भाजप चे नेते अतूल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

#AtulBhatkhalkar #BJP AkbaruddinOwaisi #Aurangzeb #UddhavThackeray #Aurangabad #AurangzebTomb #AIMIM #HWNews