अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केलीये. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते केतकी चितळेविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीच्या महिला केतकी चितळेला चोप देणार, असा इशारा दिलाय.
#rupalithombre #ketkichitale #NCP #pune