मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण आणि या वातावरणावर आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल, असे संजय राऊत या सभेबद्दल बोलताना म्हणाले.
#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray