काँग्रेसने अनेकदा भाजपासोबत मिळून राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसले - जयंत पाटील

2022-05-14 120

राष्ट्रवादीने भाजपासोबत मिळून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस-भाजपा युतीचा इतिहास सांगितला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भाजपासोबत आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवलं आहे, असा आरोप करत त्यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलं.

#JayantPatil #NCP #Congress

Videos similaires