नाशिक: चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याचं पाच दिवस केलं संगोपन, लक्षात येताच...

2022-05-13 704

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात लहान मुलांनी मांजरीचं पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याचं पाच दिवस संगोपन केल्याचा प्रकार घडला. या मुलांना त्या बछड्याचा इतका लळा लागला होता की त्याला वनविभागाचा सोपवताना या मुलांना गहिवरून आलं.

#nashik #forest #cub ##leopard #wildlife

Videos similaires