डोंबिवली: ‘आनंद दिघे अमर रहे’, घोषणांनी दुमदुमले चित्रपटगृह

2022-05-13 1

शिवसेनचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. यावेळी इंदिरा चौकातील या चित्रपटाच्या भव्य होर्डिंगवर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.

#AnandDighe #dharmaveermukkampostthane #Dombivali

Videos similaires