बायोपीक आला पण आनंद दिघेंच्या नावानं असलेल्या उद्यानाचं उद्घाटनच झालं नाही

2022-05-12 2

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा रिलीज झाला. मात्र, त्यांनी वाचवलेल्या जागेवर लहान मुलांसाठी बनवलेले आणि ठाणे महानगर पालिकेने त्यांच्याच नावाने विकसीत केलेले उद्यान गेल्या १८ वर्षांपासून धूळ खात पडले आहे. या उद्यानाचं उद्घाटनही झालेलं नाही.

#AnandDighe #Gardan #dharmaveermukkampostthane #ThaneMunicipalCorporation

Videos similaires