खासदार नवणीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर दिल्लीत राजकीय खलबतांना वेग आला आहे. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी खासदार नवणीत राणा यांची भेट घेतली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गाल सुजले असल्याचे म्हटले आहे.
#KiritSomaiya #UddhavThackeray #navnitran