राजद्रोह कायद्याचा वापर राजकारणासाठी होऊ नये - उज्वल निकम

2022-05-11 896

राजद्रोह कायद्याचा वापर राजकारणासाठी होऊ नये असे न्यायालयाने आदेश दिल्याचे वकील उज्ज्वल निकम म्हणाले. तसंच या कायद्याचा दुरुपयोग होतोय असं सरकारने मान्य केल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.

Videos similaires