The Kashmir Files वरून सुरू झालेला वाद सुनंदा पुष्कर यांच्यापर्यंत पोहोचला; नेमकं घडलं काय?

2022-05-11 344

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट रिलीज होऊन २ महिने उलटून गेले आहेत. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने हा चित्रपट सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काहींनी या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं तर काहींना एक विशिष्ट विचारधारा लोकांमध्ये रुजवण्याचं काम हा चित्रपट करतोय, असा आरोप केला. त्यानंतर आता काँग्रेस नेता शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात याच चित्रपटाच्या मुद्द्यावरून ट्विटर वॉर सुरू झालंय.''

#thekashmirfiles #shashitharoor #vivekagnihotri #twitter

Videos similaires