रेल्वे प्रशासनाने धर्मवीर चित्रपटाचे बॅनर काढल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
2022-05-11
395
टिटवाळा स्टेशन परिसरात रेल्वे प्रशासनाने धर्मवीर चित्रपटाचे बॅनर काढले. यावरून शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
#Dharmaveer #marathimovie #poster #Shivsena ##tiwala