NIA ने ताब्यात घेतलेल्या सलीम फ्रूटचा दाऊदशी काय संबंध?
2022-05-10
316
राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने गँगस्टर छोटा शकीलचा सहकारी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूटला ताब्यात घेतले. कोण आहे सलीम फ्रूट आणि त्याचा दाऊदशी काय संबंध जाणून घेऊया.
#salimfruit #NIA #DawoodIbrahim #hasinapark #NawabMalik