राज ठाकरेंनी माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश; युपीमध्ये भव्य रॅलीचे आयोजन

2022-05-10 9


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात विरोध होत आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी रॅली काढत राज ठाकरेंना विरोध दर्शवला

Videos similaires