देशात सर्व प्रकारच्या भांडवली लाभावर कर लागतो. भांडवली लाभावरचा कर दोन प्रकारचा असतो. पहिला दीर्घकालीन भांडवली लाभ कर आणि दुसरा अल्पकालीन भांडवली लाभ कर. सोने विक्री केल्यानंतर जो भांडवली लाभ मिळतो त्यावर कर लागतो. यामध्ये व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत, की सोन्यावरील भांडवली लाभ कराबाबत काय नियम आहेत आणि हा कसा वाचवला जाऊ शकतो.