राज ठाकरेंच्या दोन सभांनी नेते देवदर्शन करतायत - बाळा नांदगावकर
2022-05-10
31
राज ठाकरे यांच्या दोन सभांनी जर नेते अयोध्येला जातायत तर त्याचा आनंद असल्याचं बाळा नांदगावकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. मनसेची सभा झाल्यानंतर त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी चर्चा केली.