राज ठाकरे यांना रामलल्ला कधी प्रसन्न होणार नाही - विनायक राऊत
2022-05-10 7
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढले होते. पण आता राज ठाकरे स्वतः अयोध्येला जाणार आहेत. यामागे राजकीय स्वार्थ असल्याची टिका शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी केली.