रत्नागिरीतील ‘ही’ मशीद ठरतेय चर्चेचा विषय

2022-05-09 1

सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजाकीय संघर्ष पहायला मिळतोय. पण रत्नागिरीतली एक मशिद सध्या चर्चेचा विषय ठरलीय. ही मशीद १९५० सालच्या आधीची मशीद आहे. पण का ठरते आहे ही मशीद चर्चेचा विषय चाल पाहूया हा खास व्हिडीओ.

Videos similaires