खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिल्यानंतर आता याच आव्हानाला मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीला जाऊन निवडणूक लढेल असं वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय.