मनसे नेते वसंत मोरे यांच्यामार्फत कात्रज येथील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पक्ष सोडल्याचा अफवेबद्दल प्रतिक्रिया दिलीय.