जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू - Devendra Fadanvis
2022-05-07
236
जो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहू आणि आरक्षण नसलं तरीही २७% जागांवर ओबीसींना उमेदवारी देणार, असं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.