Sourav Ganguly यांनी Amit Shah यांच्यासाठी केले डिनरचे आयोजन

2022-05-07 263

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी BCCI प्रमुख सौरव गांगुली याच्या कोलकाता निवासस्थानी भेट दिली आणि डिनरचा आस्वाद घेतला.

Videos similaires