रिक्षात बसलेल्या नागरिकाची सोनसाखळी चोरून चोरटा पसार; घटना सीसीटीव्हीत कैद
2022-05-07 292
कल्याण-डोंबिवलीमध्ये सोनसाखळी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच रिक्षात बसलेल्या नागरिकाची सोनसाखळी चोरून चोराने पळ काढल्याचा व्हिडीओ समोर आलाय. पोलीस हद्दीतच अशा प्रकारच्या बातम्या घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.