जर कोणी कायदा मोडत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही - अजित पवार
2022-05-06
237
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये भोंग्यासंदर्भात भाष्य केले. तसेच कोणी कितीही अल्टीमेटम दिलेत तरी ते ऐकले जाणार नाहीत असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
#ajitpawar #rajthackeray #loudspeaker