राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आंदोलन पुकारले आहे. परंतु बुधवारी झालेल्या आंदोलनात मनसेचे नेते वसंत मोरे उपस्थित नव्हते. शिवाय त्यांनी टाकलेलं स्टेटसदेखील चांगलंच चर्चेत आहे. याबाबत मोरेंनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली.
#vasantmore #rajthackeray #mns