वृक्षतोड होणार असल्याचे समजल्यावर सयाजी शिंदेंचा संताप, म्हणाले..
2022-05-05 1,054
मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात तब्बल 158 झाडे तोडण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे आणि याचा तीव्र शब्दात निषेध प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी केला आहे.