गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता. त्याच्या चौकशीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार सदावर्ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले
#gunratnasadavarte, #gunratnasadavarteinpune, #punenews, #punenewsupdates, #bharatividyapeeth, #marathakrantimorcha, #marathamorcha,