अमृता फडणवीस नको त्या गोष्टीवर बोलतात - देवेंद्र फडणवीस
2022-05-04
3,006
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको नको त्या गोष्टीला उत्तर देण सोडत नाही, असं नागपुरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.