Denmark : परदेशात भारतीयांसोबत पंतप्रधान मोदींनी वाजवला ढोल

2022-05-04 1,479

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी मुंबई पोलीस मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी आले होते. मात्र ते पोलिसांच्या हातून निसटले आणि तेथून निघून गेले. या गोंधळामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाली

Videos similaires