राज ठाकरेंच्या आवाहनाला पनवेलमध्ये प्रतिसाद, मनसेकडून आभार व्यक्त

2022-05-04 15

आज पनवेलमध्ये सकाळी ४ : ५० व ६ : ०८ ची अजान लाऊडस्पीकरवर न होता फक्त तोंडाने बोलून झाली, असा दावा पनवेल शहरचे अध्यक्ष योगेश चिले यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मनसेने मुस्लिमांचे आभार व्यक्त केले. या पुढेही अजान लाऊडस्पीकरवर न देता तोंडी द्यावी. जर या पुढे लाऊडस्पीकरवर अजान दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा लाऊडस्पीकरवरच ऐकावी लागेल, असा देखील इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.


#rajthackeray #loudspeaker #panvel