नेत्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर हिंदू-मुस्लिमांची नाराजी

2022-05-03 1,162

पिंपरी चिंचवड मध्ये मुस्लिमांनी हिंदू बांधवांसाठी शिरखुरम्याचं आयोजन केलं होतं, त्याला हिंदू नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी राजकीय नेत्यांच्या तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Videos similaires