पोलिसांनी भोंगे जप्त करत महेश भानुशालींना केली अटक
2022-05-03
570
मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना पोलिसांनी यावरून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक करत त्यांच्या कार्यालयातून भोंगे जप्त केले.