राज्यात ईदचा उत्साह; दोन वर्षांनंतर मुस्लीम बांधवांनी साजरा केला निर्बंधमुक्त सण

2022-05-03 224


निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात राज्यात ईद साजरी होत आहे. मुस्लीम बांधवांमधे ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. ईद निमित्त राज्यातील अनेक ठिकाणी सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

Videos similaires