अक्षयतृतीया निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा

2022-05-03 2

अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ११००० आंब्यांचा महानैवेद्य दाखवला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात नवीन वस्तू खरेदी करतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया असल्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा पार पडला.

#Lokmatbhakti #AkshayTritiya2022 #Shrimantdagadushethhalwaiganpatitemple #Ganpatibappamorya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange

Videos similaires