नकला करायला येता की भाषण करायला”; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

2022-05-03 37


येवल्यातील अतिशय महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी येवल्याच्या विकासाबद्दल भाष्य केलं. तसेच त्यांनी राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभेत केलेल्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला.

Videos similaires