कल्याण: स्कॉटिश कड्यावर गिर्यारोहकांनी वाहिली १०५ हुतात्म्यांना आदरांजली

2022-05-02 1,230

कल्याणच्या सह्याद्री राॅक ॲडव्हेन्चर गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी, महाराष्ट्र दिनी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील भीमकाय कडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५५० फूट अवघड स्काॅटिश कड्यावर यशस्वी गिर्यारोहण केले. तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये हौतात्म्य पत्करणाऱ्या १०५ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

Videos similaires