कंगना रणौतचा रिअ‍ॅलिटी शो 'Lock Up' पुन्हा वादात

2022-05-02 468

हैदराबाद कोर्टाने 'लॉक अप' या शोवर बंदी घातली असून एकता कपूरवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केला आहे. त्यामुळे फिनाले आधीच 'लॉक अप' हा शो बंद होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

Videos similaires