“नॅपकिन घ्यायचा आणि नाकाला लावायचा”; अजित पवारांनी Raj Thackeray यांची खिल्ली
2022-05-02 7,466
राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीयवादी म्हणत टीका केली होती. यावर बोलताना राज ठाकरे बोलले ती भाजपाची कॅसेट होती, अशी टीका त्यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांची नक्कल करून दाखवली.