मुंबईत मनसेची बॅनरबाजी; अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली?

2022-05-02 399

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली आहे. मुंबईत मनसेकडून 'चलो अयोध्या' आशयाचे बॅनर लावण्यात आले असून त्यात दौऱ्याची तारीखही सांगण्यात आली आहे.

Videos similaires