मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत काल प्रत्युत्तर सभा घेतल्यानंतर आज त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पोलिसांनी घातलेल्या अटी त्यांनी पाळल्या का? तसेच भाषणात काही प्रक्षोभक वक्तव्यं केली आहेत का? अशा चर्चांना देखील सकाळपासून सुरुवात झाली आहे. यामुळेच राज ठाकरेंवर पोलिस कारवाई करू शकतात का आणि कायदा काय सांगतो याबद्दल कायदेतज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांना काय वाटतं, समजून घेऊयात-
#rajthackeray, #ulhasbapat, #drulhasbapat, #aurangabad, #auragabadnews, #mns, #mnsparty, #mnschiefrajthackeray,