राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळत नाही, म्हणून ते टीका करतात. तसेच राज ठाकरे भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना केली.